{
  "village_code": "271500140202840000",
  "village_name": "उस्‍माननगर",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4928,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:29:02Z",
  "surveys": [
    "38/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nतहसीलदार साहेब, तहसील कार्यालय,कंधार यांचे आदेश जा.क्र.२०२६/जमा-१/१५५/सीआर-461, आदेश दिनांक २१/१०/२०२६ मधे आदेशित केल्यानुसार उस्माननगर येथील गट क्र.३८/२/१ मधे इतर अधिकारात असलेली राम दत्तात्रय सोनसळे,सविताबाई भीमराव कदम,कल्पना राजाभाऊ बनसोडे,यशोदा भगवान तारू,सीमा किशन वाघमारे,नितीन किशन वाघमारे,अतुल किशन वाघमारे ही नावे कमी करून ७/१२ च्या मालकी हक्कात साहेबराव दत्ता सोनसळे यांच्यासह सामाईक मधे राम दत्तात्रय सोनसळे,सविताबाई भीमराव कदम,कल्पना राजाभाऊ बनसोडे,यशोदा भगवान तारू,सीमा किशन वाघमारे,नितीन किशन वाघमारे,अतुल किशन वाघमारे यांची नावे सहहिस्सेदार म्हणून समाविष्ट करण्याकरिता नोंद घेऊन पुढील मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कल्‍याण किशनराव हिवंत"
}
