{
  "village_code": "271500140202860000",
  "village_name": "शिराढोण",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3589,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:57:21Z",
  "surveys": [
    "970"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनावात दुरूस्ती फेरफार :- बालाजी आंबाजी भुरे राहणार शिराढोन ता. कंधार जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौजे शिराढोन येथील शेत गट नं. 970 मध्ये मालकी क्षेत्र 0.35 आर जमीन असुन यांचे नाव 7/12 वर चुकुन खाता क्रमांक 432 ने बाबु आंबाजी भुरे असे नाव आलेले आहे. पण यांचे सर्व कागद पत्र आधार , पॅन कार्ड , बँक येथे त्यांचे नाव बालाजी आंबाजी भुरे आहे त्यामुळे त्यांनी नाव दुरूस्ती साठी अर्ज, 7/12 आधार झेरॉक्स, पॅन कार्ड, 100 रु. बॉन्ड वर शपथपत्र दिले वरुण नाव दुरूस्ती नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "रणविरकर व्हि. जे."
}
