{
  "village_code": "271500140202870000",
  "village_name": "दही कळंबा",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2040,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:39:26Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र. 2026/जमा -1/85[२] /सिआर-368 दि. 07/09/2026\nआदेश दिनांक : 07/09/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गट नं. चे मालक नामे गंगासागर आनंदराव पवळे यांचे मौ. दहीकळंबा शिवारात गट नं.198 मध्ये 0.80 हे.आर पोख 0.04 आर व आनंदराव हनमंतराव पवळे यांच्या नावे गट नं. 198 मध्ये 0.40 हे. आर पोख 0.05 आर क्षेत्र असून त्यापैकी सर्व गंगासागर आनंदराव पवळे यांनी 0.80 हे.आर पोख 0.04 आर व आनंदराव हनमंतराव पवळे यांनी गट नं. 198 मधील 0.40 हे. आर पोख 0.05 आर आपल्या मुलास ज्ञानेश्वर आनंदराव पवळे यांस वाटून दिले. मा. तहसिलदार कंधार यांचा आदेश जा.क्र. 2026/जमा -1/85[२] /सिआर-368 दि. 07/09/2026 ने फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पूजाराणी गोविंदराव कुण्टूरकर"
}
