{
  "village_code": "271500140202870000",
  "village_name": "दही कळंबा",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2045,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:39:26Z",
  "surveys": [
    "159"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nखाते एकत्रीकरण नोंद –\nअर्जदार मारोती दत्ता शिंदे रा.दहीकळबा यांनी विनंती अर्ज दिल्यावरून मौ. दहीकळबा शेत गट क्र 159 मध्ये क्षेत्र 0.08 आर पोख0.00 आर त्याचा खाते क्रं 393 व 206 आहे तरी त्यांच्या नावे दोन खाते झाले आहे त्या करिता एक खाते ठेवायचं आहे त्या करिता खाते एकत्रीकरण नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मजुरीस्तव सादर .",
  "talathi": "पूजाराणी गोविंदराव कुण्टूरकर"
}
