{
  "village_code": "271500140202880000",
  "village_name": "बिंडा",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 70,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:48:29Z",
  "surveys": [
    "14",
    "32",
    "40",
    "5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा नांदेड ता.जि. नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : रामचंद्र गंगाराम पेंटे रा. बिंडा यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1798-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 374000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14, 32, 40, 5 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र गंगाराम पेंटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 374000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पूजाराणी गोविंदराव कुण्टूरकर"
}
