{
  "village_code": "271500140202900000",
  "village_name": "लाडका",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1448,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:54:57Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र. 2026/जमा -1/85[२] /सिआर-293 दि. 04/08/2026\nआदेश दिनांक : 04/08/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गट नं. चे सामाईक मालक नामे रुपेश मारोती पांचाळ व शारदा गोपीनाथ पांचाळ यांच्या नावे मौ. लाडका येथे गट क्र.62 मध्ये क्षेत्र 0.40 हे. आर असून त्यापैकी रुपेश मारोती पांचाळ यांस 0.20 हे.आर व शारदा गोपीनाथ पांचाळ यांस 0.20 हे.आर वाटणी पत्राआधारे करून दिली. तहसिलदार कंधार यांचा आदेश जा.क्र. 2026/जमा -1/85[२] /सिआर-293 दि. 04/08/2026 ने फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पूजाराणी गोविंदराव कुण्टूरकर"
}
