{
  "village_code": "271500140202930000",
  "village_name": "भुत्यांची वाडी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 899,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:33:48Z",
  "surveys": [
    "204",
    "207",
    "239",
    "243"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/85[2]/सि आर 468 तहसील कार्यालय कंधार दिनांक 21/10/2026\nआदेश दिनांक : 21/10/2026\nपरसराम मुर्ताजी मोरे राहणार आलेगाव ता.कंधार जि. नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौजे भुत्याची वाडी येथील शेत गट नंबर 204 मध्ये क्षेत्र 1.60 आर व पोट खराब क्षेत्र 0.04 आर, गट नंबर 243 मध्ये क्षेत्र 0.23 आर, गट नंबर 207 क्षेत्र 0.38 आर पोट खराब क्षेत्र 0.01 आर व गट नंबर 239 मध्ये क्षेत्र 0.40 आर जमीन असुन यांनी वाटणीसाठी अर्ज केले वरुण जा.क्र.2026/जमा-1/85[2]/सि आर 468 तहसील कार्यालय कंधार दिनांक 21/10/2026 या आदेशाने खालील प्रमाणे वाटणी करून घेतली आहे.\n1] आनंदा परसराम मोरे भुत्याची वाडी गट क्र.204 क्षेत्र 0.76 आर पोट खराब क्षेत्र 0.04 आर\nभुत्याची वाडी गट क्र. 243 क्षेत्र 0.23 आर\n2] सोन्याबाई आनंदा मोरे भुत्याची वाडी गट क्र.207 क्षेत्र 0.38 आर पोट खराब क्षेत्र 0.01 आर\nभुत्याची वाडी गट क्र. 239 क्षेत्र 0.40 आर\nवरील प्रमाणे तहसील कार्यालय कंधार यांचे 85 [2] आदेश मिळाले नुसार आदेश नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "रणविरकर व्हि. जे."
}
