{
  "village_code": "271500140202950000",
  "village_name": "बामणी प. क.",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1272,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:47:38Z",
  "surveys": [
    "302"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र२०२६/जमा-1 /85 (2)/सीआर-451\nआदेश दिनांक : 19/10/2026\nहक्कसोड/संमती पत्र नोंद -\nखातेदार 1) गुणाजी मारोती सांगळे 2) परमेश्वर वैजनाथ सांगळे ३) पुष्पाबाई वैजनाथ सांगळे 4) रामेश्वर वैजनाथ सांगळे त्यां ची मौ.बामणी पक ता .कंधार येथील जमीन शेत गट नंबर/ सर्वे नंबर 302 मध्ये क्षेत्र 0.69 पो ख 0.03 हे आर,वारसा आधारे आलेली सामाईक जमीन असुन ती त्यां नी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 85(2) आदेश जा.क्र२०२६/जमा-1 /85(2)/सीआर-451 अन्वये अर्ज सादर केल्याप्रमाणे वाटणी पत्र / हक्कसोडपत्र करुन दिले आहे.\nनाव: गुणाजी मारोती सांगळे\nसर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र:\n302 - 0.34आर + 0.02 आर पो.ख\nनाव: रामेश्वर वैजनाथ सांगळे\nसर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र:\n302 - 0.35 आर + 0.01 आर पो.ख\nकरिता नोंद मजुरीस्तव सादर",
  "talathi": "Prabhakar Maroti Boddawar"
}
