{
  "village_code": "271500140202960000",
  "village_name": "सावळेश्वर",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 880,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:58:51Z",
  "surveys": [
    "297",
    "317",
    "321"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली. शाखा लोहा ता. लोहा जि. नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : शिवराम देविदास सावळेश्वरकर रा. सावळेश्वर यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1800-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1138000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 297, 317, 321 क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवराम देविदास सावळेश्वरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1138000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Prabhakar Maroti Boddawar"
}
