{
  "village_code": "271500140202960000",
  "village_name": "सावळेश्वर",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 884,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:58:51Z",
  "surveys": [
    "335"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र२०२६/जमा-1/85(2)/सीआर-463अन्वये\nआदेश दिनांक : 23/10/2026\nहक्कसोड/संमती पत्र नोंद -\nखातेदार 1)गजानन व्यंकटी कदम 2) ज्ञानेश्वर व्यंकटी कदम 3) नामदेव व्यंकटी कदम त्यां्ची मौ सावळेश्वर ता .कंधार येथील जमीन शेत गट नंबर/ सर्वे 335 मध्ये क्षेत्र 0.74 पो ख 0.06हे आर, शेत गट नंबर/ सर्वे 336 मध्ये क्षेत्र 0.32 पो ख 0.00हे आर, वारसा आधारे आलेली सामाईक जमीन असुन ती त्यां नी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 85(2) आदेश जा.क्र२०२६/जमा-1/85(2)/सीआर-463अन्वये अर्ज सादर केल्याप्रमाणे वाटणी पत्र / हक्कसोडपत्र करुन दिले आहे.\nनाव: गजानन व्यंकटी कदम\nसर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र:\n335 – 0.25आर + 0.02आर पो.ख\n336- 0.10आर + 0.02आर पो.ख\nनाव: ज्ञानेश्वर व्यंकटी कदम\nसर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र:\n335- 0.25आर + 0.02आर पो.ख\n336- 0.10आर + 0.00आर पो.ख\nनाव: नामदेव व्यंकटी कदम\nसर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र:\n335- 0.24आर + 0.02आर पो.ख\n336- 0.12आर + 0.02आर पो.ख\nकरिता नोंद मजुरीस्तव सादर",
  "talathi": "Prabhakar Maroti Boddawar"
}
