{
  "village_code": "271500140202970000",
  "village_name": "मंगलसांगवी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1567,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:50:39Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा लोहा ता. लोहा जि. नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : दिगांबर श्रीहरी कदम ,सुभद्राबाई श्रीहरी कदम रा. मंगलसांगवी यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1927-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1224500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178 क्षेत्र 4.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिगांबर श्रीहरी कदम ,सुभद्राबाई श्रीहरी कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1224500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्णुकांत दत्तात्रय मुंडे"
}
