{
  "village_code": "271500140202980000",
  "village_name": "नंदनवन",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:36:42Z",
  "surveys": [
    "317"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबाजूस नमूद खातेदार विश्वनाथ शंकर इंगळे यांच्या नावे असलेले गट न 317 मध्ये असलेले 1.17 हे आ क्षेत्र मध्ये विहीर आहे ती 7/12 च्या इतर अधिकार मध्ये घेणेसाठी अर्ज व शपथपत्र दाखल केले आहे. त्यानुसार चौकशी करून पंचनामा करून गट न 317 चे 7/12 चे इतर अधिकारामध्ये विश्वनाथ शंकर इंगळे यांच्या नावे एक विहीर अशी नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "विष्णुकांत दत्तात्रय मुंडे"
}
