{
  "village_code": "271500140203000000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3675,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:37:14Z",
  "surveys": [
    "104/b"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा.तहसीलदार साहेब कंधार यांचे आदेश जा.क्र.2026 /जमा-1/85(2)/सिआर-450 तहसील कार्यालय कंधार दि. 14/10/2026 अन्वये मौ.चिखली येथील शेतजमीनीची वाटणी / संमतीपत्राची नोंद खालील तपशिलाप्रमाणे घेण्यात येते.\n.\nलिहून देणार - महानंदा गोविंद पवळे यांच्या नावे मौजे चिखली येथे गट क्र. 104/b क्षेत्र 0.33 हे.आर . शेतजमीन असून,\nत्यांनी खालील तपशीलाप्रमाणे एकत्रित कुटुंबात करून दिली आहे.\nलिहून घेणार - गोविंद तुकाराम पवळे यांना मौजे चिखली येथे गट क्र. 104/b क्षेत्र 0.33 हे.आर .शेतजमीन वाटणी / संमतीपत्राआधारे देण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "RAMAKANT JAYVANTRAO SONKAMBLE"
}
