{
  "village_code": "271500140203000000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3676,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:37:14Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nराजपत्राने नावात बदल :- बाजुस दाखल केलेल्या स. नं.35 क्षेत्र 0.66 हे. आर. च्या जमीनीचे खातेदार गंगाराम दशरथ यादव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गंगाधर दशरथ कोंडामंगले ऐवजी गंगाराम दशरथ यादव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व यांच्याकडील राजपत्र क्रमांक क्र.40 दि. 01/10/2026 ते दि. 07/10 /2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र. A-2667661 अन्वये नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे.",
  "talathi": "RAMAKANT JAYVANTRAO SONKAMBLE"
}
