{
  "village_code": "271500140203010000",
  "village_name": "हाळदा",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:00:48Z",
  "surveys": [
    "12",
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nगोविंद दादाराव शिंदे यांनी प्रशांत गोविंद शिंदे अ. पा. क. गोविंद दादाराव शिंदे त्यांचा मुलगा सज्ञान झाल्यामुळे गट क्र. 12 व गट क्र. 9 मधील खाता क्र. 2039 वरील अ. पा. क. नोंद कमी करण्यासाठी अर्ज, 100 रु. च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र, व प्रशांत गोविंद शिंदे यांच्या शाळेची टी. सी. ची प्रत व आधार कार्ड दाखल केले. व 7/12 सदरी दाखल असलेला गोविंद दादाराव शिंदे यांचा अ. पा. क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्वाती माधव किरकन"
}
