{
  "village_code": "271500140203010000",
  "village_name": "हाळदा",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2098,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:00:48Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nखातेदार साईनाथ जगन्नाथ आलीटवाड रा.मौजे हाळदा ता .कंधार जि.नांदेड येथील रहिवासी असून यांच्या नावे गट क्र.5 मध्ये 0.40 हे.आर क्षेत्र असून त्या जमिनीत एक विहीर खोदलेली आहे. त्या विहीरीची 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी लेखी अर्ज व 100 रु. च्या बॉन्डपेपर वर शपथपत्र सादर केल्यावरून विहीरीची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्वाती माधव किरकन"
}
