{
  "village_code": "271500140203010000",
  "village_name": "हाळदा",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:33:22Z",
  "surveys": [
    "449"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nवंदना सतीश जाधव यांनी प्रध्दमन सतीश जाधव अ . पा. क. आई सौ . वंदना सतीश जाधव, प्रणव सतीश जाधव अ. पा. क.आई सौ. वंदना सतीश जाधव व प्रशांत सतीश जाधव अ. पा. क. आई सौ. वंदना सतीश जाधव त्यांची तिन्ही मुले सज्ञान झाल्यामुळे गट क्र . 449 मधील खाता क्र. अनुक्रमे 2396, 2397, व 2398 वरील अ. पा. क. नोंद कमी करण्यासाठी अर्ज, 100 रु. च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र, तिन्ही मुलांच्या टी. सी. च्या प्रती , आधार कार्ड च्या प्रती व जुनी फेरफार ची प्रत दाखल केले. व 7/12 सदरी दाखल असलेला अ. पा. क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्वाती माधव किरकन"
}
