{
  "village_code": "271500140203020000",
  "village_name": "भुकमारी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 726,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:50:00Z",
  "surveys": [
    "44",
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र. २०२६ /जमा-१/ ८५ (२) / सीआर-४०९\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमा. तहसीलदार कंधार यांचे आदेश जा. क्र. २०२६ /जमा-१/ ८५ (२) / सीआर-४०९ तहसील कार्यालय कंधार दिनांक ३० /०९ /२०२६/नुसार मौजे भुकमारी ता. कंधार जि. नांदेड वैयक्तिक खातेदार पंढरी संभाजी आडकिणे व वैयक्तिक खातेदार बसवेश्वर पंढरी आडकिणे यांच्या नावे अनुक्रमे गट क्र. ४४ मध्ये ०.७१ हे. आर व पो. ख. ०.०० हे. आर व गट क्र. ६६ मध्ये ०.६९ हे. आर व पो. ख. ०.०३ हे. आर जमीन असून त्यांनी खालीलप्रमाणे जमीन वाटून दिली आहे.\n१)बसवेश्वर पंढरी आडकिणे यांच्या हिश्याला गट क्र.४४ मध्ये ०.७१ हे. आर. व पो. ख.०.०० हे. आर\n२)पंढरी संभाजी आडकिणे यांच्या यांच्या हिश्याला गट क्र ६६ मध्ये ०.६९ हे. आर. व पो. ख. ०.०३ हे. आर म. ज. म्. अधिनियम १९६६ च्या कलम ८५(२) नुसार तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार सदर नोंद घेण्यात आली. करिता ही नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "स्वाती माधव किरकन"
}
