{
  "village_code": "271500140203040000",
  "village_name": "बारूळ",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2794,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:47:53Z",
  "surveys": [
    "135/a/1",
    "135/a/2",
    "135/a/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबाजूस नमूद खातेदार ललिताबाई माधव शहापुरे यांच्या नावे सर्वे नंबर 135/a/1 मध्ये 0.32 हेआ , सर्वे नंबर 135/a/2 मध्ये 0.32 हेआ , सर्वे नंबर 135/a/3 मध्ये 0.32 हेआ क्षेत्र आहे सदर क्षेत्र त्यांच्या नावे फेरफार क्रमांक 1863 प्रमाणे आला आहे परंतु सदर फेरफार माधव गोविंद शहापुरे आणि त्यांच्या पत्नीस संमती पत्रका आधारे जमीन सातबारावर नोंदविण्यात आली आहे. हस्तलिखित फेरफार 1863 मध्ये ललिताबाई माधव शहापुरे यांचे नाव नसल्याने त्यांना बँकेत कर्ज उचलण्यासाठी अडचण निर्माण होत आहे त्यामुळे अर्जदार ललीताबाई माधव शहापुरे फेरफार दुरुस्त करून नवीन फेरफार तयार करून मिळण्यासाठी अर्ज केला आहे आणि शपथपत्र दिले आहे. त्यामुळे अर्ज आणि शपथपत्र, फेरफार क्रमांक 1863 ची नक्कल या कागदपत्राच्या आधारे\nलिहून देणार : माधव गोविंदराव शहापुरे\nलिहून घेणार: ललिताबाई माधवराव शहापुरे\nयांच्या नावे सर्वे नंबर 135/a/1 मध्ये 0.32 हेआ , सर्वे नंबर 135/a/2 मध्ये 0.32 हेआ , सर्वे नंबर 135/a/3 मध्ये 0.32 हेआ क्षेत्र नोंद घेण्यासाठी फेरफार घेण्यात येत आहे असे",
  "talathi": "विष्णुकांत दत्तात्रय मुंडे"
}
