{
  "village_code": "271500140203090000",
  "village_name": "राउतखेडा",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 566,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:54:03Z",
  "surveys": [
    "42",
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्र जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-276\nआदेश दिनांक : 27/07/2026\nमा तहसीलदार यांच्या आदेशानुसार आदेश क्र जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-276 मौजे राऊतखेडा येथील जयवंताबाई कबीर गर्जे व विजयानंद कबीर गर्जे यांच्या नावे सामाईक जमीन शेत गट क्र 42 क्षेत्र 0.02 हे आर पुर्ण तसेच शेत गट क्र 57 क्षेत्र 0.13 हे आर पुर्ण तसेच शेत गट क्र 97 क्षेत्र पोटखराब 0.80 हे आर पूर्ण जमीन लिहुन घेणार-विजयानंद कबीर गर्जे यांना देण्यात आली.\nकरिता आदेशानुसार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "SHAHAJI MOHAN NIKAM"
}
