{
  "village_code": "271500140203110000",
  "village_name": "धानोरा कौठा",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 875,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:24:02Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-217\nआदेश दिनांक : 02/07/2026\nमा तहसीलदार कंधार यांच्या आदेशानुसार आदेश क्र जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-217 मौजे धानोरा कौठा गट क्र 81 क्षेत्र 1.21 हे आर क्षेत्र मोहनराव मारोती कदम,शांताबाई हनमंतराव भिसे उर्फ शिंदे,मंगल विश्वंभरराव शिंदे व लक्ष्मीबाई रमेशराव खंडागळे यांच्या नावे सामाईक क्षेत्र असून खालीलप्रमाणे वाटणी करून घेतली आहे\n1)मोहनराव मारोती कदम यांच्या वाटणी हिस्स्यात गट क्र 81 सामाईक क्षेत्र 1.21 हे आर पैकी 0.41 हे आर जमीन देण्यात आली.\n2)रोहिणी उर्फ लक्ष्मीबाई रमेशराव खंडागळे यांच्या वाटणी हिस्स्यात गट क्र 81 सामाईक क्षेत्र 1.21 हे आर पैकी 0.80 हे आर जमीन देण्यात आली.\nकरिता आदेशानुसार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "SHAHAJI MOHAN NIKAM"
}
