{
  "village_code": "271500140203180000",
  "village_name": "बोरी बु.",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 952,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:49:17Z",
  "surveys": [
    "219",
    "230",
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nखातेदार शिवाजी विठ्ठल चांडोळकर रा बोरी बु ता.कंधार.जि.नांदेड.येथील रहिवाशी असुन यांची मौजे बोरी बु येथील शेत गट क्रं 219,230,231,229 एकुण क्षेत्र 0.61 हे.आर.जमीन असून सातबारला दोन खाते क्रमांक 900 व खाते क्रमांक 981 असे झाले आहे . त्याऐवजी त्यांचे खाते क्रमांक 981 हा खाता क्रमांक ठेवण्यासाठी सातबाराला खाते एकत्रीकरण नोंद घेण्यात आली. यांनी शपथपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "NISHIGANDHA APPARAO SHEWALKAR"
}
