{
  "village_code": "271500140203190000",
  "village_name": "टोकवाडी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 333,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:38:53Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमौजे टोकवाडी येथील खातेदार राजीव उत्तमराव मुसळे व विकास उत्तमराव मुसळे यांची गट क्र. 66 मध्ये त्यांनी अर्ज दिला की , त्यांचे शेतात सागवण 350 झाडे व चंदन 200 झाडे लावलेली आहे .\nकरिता संबधीतानी दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जावुन पंचाचा समक्ष पंचनामा केल्यावरुन व त्यांच्या अर्जावरुन 7/12 वर इतर अधिकारामध्ये सागवण 350 झाडे व चंदन 200 झाडे झाडांची नोंद घेण्यात आली . करिता नोंद सविनय मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "NISHIGANDHA APPARAO SHEWALKAR"
}
