{
  "village_code": "271500140203230000",
  "village_name": "नावंदयाची वाडी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:41Z",
  "surveys": [
    "188",
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमौजे नावंदयाची वाडी ता.कंधार.जि.नांदेड. येथील खातेदार दिलीप मारोती केंद्रे यांची गट क्र. 188 मध्ये क्षेत्र 0.48 आर जमीन असुन आंब्याची 300 झाडे व गट क्र. 24 मध्ये क्षेत्र 0.67 आर जमीन असुन त्यांनी अर्ज दिला की , त्यांचे शेतात आंब्याची 400 झाडे लावलेली आहे . करिता संबधीतानी दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जावुन पंचाचा समक्ष पंचनामा केल्यावरुन व त्यांच्या अर्जावरुन 7/12 वर इतर अधिकारामध्ये गट क्र. 188 मध्ये आंब्याची 300 झाडे व गट क्र. 24 मध्ये आंब्याची 400 झाडे नोंद घेण्यात आली . करिता नोंद सविनय मंजुरिस्तव सादर .",
  "talathi": "NISHIGANDHA APPARAO SHEWALKAR"
}
