{
  "village_code": "271500140203260000",
  "village_name": "पेठवडज",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3597,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:45:17Z",
  "surveys": [
    "1524"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा मुखेड\nगहाणखत लिहुन देणार : बालाजी शिवाजीराव तेलंग रा. पेठवडज यांनी दुय्यम निबंधक मुखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2428-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1524 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी शिवाजीराव तेलंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मसुराम धो्डींबा नारमवाड"
}
