{
  "village_code": "271500140203260000",
  "village_name": "पेठवडज",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3601,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:45:17Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nविहीर नोंद कमी - श्रीमती अहिल्याबाई बाबुराव डावकोरे यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील गट क्र. 221 मधील क्षेत्र 0.43 हे.आर या शेतजमिनी मध्ये असलेली विहीर शेतातील माती भरून पूर्णता भूजून गेल्या मुळे सदर 7/12 चे इतर अधिकारात विहिरीची असलेली नोंद कमी करण्या करिता 100/रु चे मुद्रांक पेपर क्र. 83AB621100 वर नोटरी शपथपत्र दि,06/10/2026 रोजी करून दिल्यावरून विहिरीची नोंद कमी करण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मसुराम धो्डींबा नारमवाड"
}
