{
  "village_code": "271500140203260000",
  "village_name": "पेठवडज",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3605,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:45:17Z",
  "surveys": [
    "1174"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nआदेश : - मा. तहसिलदार साहेब कंधार यांचे आदेश क्रमांक 2026/जमा-1/85(2)/सिआर 448 दिनांक 14 /10/26 अन्वये मौ. पेठवडज ता. कंधार येथील चंद्रकांत धोंडीबा सोळंके यांचे नावे गट क्र. 1174 मध्ये क्षेत्र 0.60 आर जमीन असून वरील आदेशान्वये खालील व्यक्तीच्या नावे 7/12 ला अमल होणेसाठी नोंद घेण्यात येते.\n1) सुवर्णमाला चंद्रकांत सोळंके गट क्र. 1174 मध्ये क्षेत्र 0.60 आर जमीन\nवरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली",
  "talathi": "मसुराम धो्डींबा नारमवाड"
}
