{
  "village_code": "271500140203260000",
  "village_name": "पेठवडज",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3607,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:45:17Z",
  "surveys": [
    "1106",
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nसंमती नोंद - तेज्याबाई राजेश्वर जोगदंड यांचे नावे मौ. पेठवडज येथे गट क्र. 1106 मध्ये क्षेत्र 1.64 आर व गट क्र. 15 मध्ये क्षेत्र 0.80 आर जमीन असून त्यांनी खालीलप्रमाणे वाटून देत आहेत.\n1) राजेश्वर गंगाधर जोगदंड गट क्र. 1106 मध्ये क्षेत्र 1.64 आर पैकी 0.82 आर व गट क्र. 15 मध्ये क्षेत्र 0.80 आर पैकी 0.40 आर जमीन\n2)दीपक गंगाधर जोगदंड गट क्र. 1106 मध्ये क्षेत्र 1.64 आर पैकी 0.82 आर व गट क्र. 15 मध्ये क्षेत्र 0.80 आर पैकी 0.40 आर जमीन\nवरीलप्रमाणे 100/रु बॉंड क्र, 60 AB 209423 दि, 21/10/2026 चे संमती पत्र सादर केले वरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मसुराम धो्डींबा नारमवाड"
}
