{
  "village_code": "271500140203290000",
  "village_name": "येलूर",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:53:39Z",
  "surveys": [
    "421"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबोअरची नोंद - विठ्ठल बळीराम आकरगे यांनी अर्ज व शपथपत्र देऊन विनंती केली आहे कि त्यांच्या नावे मौ.येलूर येथे गट क्र.421 मध्ये क्षेत्र 0.42 आर जमीन असून त्यांनी त्या शेतात बोअर मारले असून ते 7/12 चे इतर हक्कात लावण्यासाठी वरील कागदपत्रे सादर केले वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विश्रंति राजु नरवाडे"
}
