{
  "village_code": "271500140203350000",
  "village_name": "शिरसी (खु.)",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1079,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:57:03Z",
  "surveys": [
    "142",
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nसंमती नोंद – मंगलबाई नामदेव शेटवाड 2) शेषाबाई शेषराव शेटवाड 3) निर्मला संजय पुटेवाड 4) शिवकांता प्रकाश शेटवाड यांचे नावे मौ.शिरसी येथे सामाईक गट क्र. 142 मध्ये क्षेत्र 0.23 आर व गट क्र. 144 मध्ये क्षेत्र 0.50 आर जमीन असून ते खालीलप्रमाणे लिहून देत आहेत.\n1)मंगलबाई नामदेव शेटवाड गट क्र. 142 मध्ये क्षेत्र 0.23 आर व गट क्र.144 मध्ये क्षेत्र 0.50 आर जमीन\nवरीलप्रमाणे 100/रु बॉंड क्रमांक VX 690051 चे संमतीपत्र सादर केले वरून नोंद घेण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मसुराम धो्डींबा नारमवाड"
}
