{
  "village_code": "271500140203360000",
  "village_name": "कल्लाळी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 951,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:30:41Z",
  "surveys": [
    "414",
    "415",
    "417"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nसंमती नोंद - सुधाकर पुंडलिक मरकंटेवाड यांचे नावे मौ. कल्लाळी येथे गट क्र. 414 मध्ये क्षेत्र 0.13 आर व गट क्र.415 मध्ये क्षेत्र 0.28 आर व गट क्र. 417 मध्ये क्षेत्र 0.09 आर जमीन असून ते खालीलप्रमाणे लिहून देत आहेत.\n1) शंकर सुर्यकांत मरकंटेवाड गट क्र. 417 मध्ये क्षेत्र 0.09 आर व गट क्र. 415 मध्ये क्षेत्र 0.28 आर पैकी 0.08 आर जमीन\n2) रेणुकाबाई नामदेव मरकंटेवाड गट क्र. 414 मध्ये क्षेत्र 0.13 आर व गट क्र. 415 मध्ये क्षेत्र 0.28 आर पैकी 0.03 आर जमीन\nवरीलप्रमाणे 100/रु बॉंड क्र. 83AB 635868 दि,21/10/2026 चे संमतीपत्र सादर केले वरून नोंद घेण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "भाग्यश्री नामदेव ईबितदार"
}
