{
  "village_code": "271500140203450000",
  "village_name": "गुट्टेवाडी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:35:02Z",
  "surveys": [
    "94",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमौजे.गुट्टेवाडी येथील शेतकरी नामदेव संभाजी गुट्टे ,चंद्रकांत संभाजी गुट्टे ,उनकेश्वर संभाजी गुट्टे हे सामाईक खातेदार भाऊ आहेत व त्यांचेच चुलत भाऊ रामकिशन माधव गुट्टे यांना गट क्र.94 मध्ये एकुण क्षेत्रफळ 0.12 आर , गट क्र.97 मध्ये 0.28 आर अशी शेतजमीन नावे करून देत आहेत. सदर संम्मतीपत्र १०० रु बोंड वर रजी. नोटरी १६३३५ यानुसार घेण्यात येत आहे. नोंद मंजुरुसाठी सादर.",
  "talathi": "राहुल हनमंत केंद्रे"
}
