{
  "village_code": "271500140203480000",
  "village_name": "हरबळ प. क",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 439,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:59:45Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nबोअर नोंद – अर्जदार रामेश्वर शिवाजी घुगे व जयश्री रामेश्वर घुगे रा.हरबळ पक ता.कंधार येथील रहिवाशी असून त्यांचे मौजे हरबळ पक येथील शेतगट क्र. 60 मध्ये रामेश्वर शिवाजी घुगे यांचे नांवे क्षेत्रफळ 1 हे 56 आर व जयश्री रामेश्वर घुगे यांचे नांवे क्षेत्रफळ 0.80 आर जमीनीत असलेल्या बोअरची नोंद सातबारा घेण्यासाठी अर्ज, शपथपत्र दिल्यावरुन स्थळपहाणी करुन नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "RAHUL RADHAKISHAN BURREWAR"
}
