{
  "village_code": "271500140203480000",
  "village_name": "हरबळ प. क",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 441,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:59:45Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nझाडे व बोअर नोंद - नंदाबाई संजय सोनकांबळे रा.हरबळ पक यांचे मौजे हरबळ पक येथील शेतगट क्र. 143 मध्ये 0.61 आर जमीनीत असलेल्या केशर आंबे झाडे 35, सिताफळ झाडे 30, सागवान झाडे -100, चिंच-2, जांभूळ-2, संत्रा-2 व बोअर यांची नोंद सातबारावर करण्यासाठी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन स्थळ पहाणी करुन नोंद केली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "RAHUL RADHAKISHAN BURREWAR"
}
