{
  "village_code": "271500140203500000",
  "village_name": "मरशिवणी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1282,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:51:18Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार, सूर्यभान माणिकराव मुंढे यांनी अर्ज दिला की,मौजे मरशिवनी ता.कंधार येथे गट क्र.247 मध्ये त्यांची 1.60 हे.आर. जमीन असून यामध्ये त्यांचे नाव सूर्यकांत माणिकराव मुंडे झालेले आहे .परंतु त्यांचे नाव आधारकार्ड प्रमाणे सूर्यभान माणिकराव मुंढे असे आहे .ते दुरुस्त करण्यासाठी दिलेल्या अर्ज, शपथपत्र व राजपत्राप्रमाणे नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "प्रतिभा रावसाहेब चापके"
}
