{
  "village_code": "271500140203500000",
  "village_name": "मरशिवणी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1285,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:51:18Z",
  "surveys": [
    "437"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखातेदार, माधव दिगांबर भुरे रा. मरशिवनी. ता.कंधार येथील रहिवाशी असून त्यांची मौ. मरशिवनी ता.कंधार येथील शेत गट क्र.437 मध्ये 1.40 हे.आर जमीन असून त्यात त्यांची एक विहीर आहे आहे. करिता 100/रु.बॉण्ड पेपर वर शपथपत्र, स्थळ पाहणी, पंचनामा व विनंती अर्ज वरुन विहिरीची नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतिभा रावसाहेब चापके"
}
