{
  "village_code": "271500140203530000",
  "village_name": "कुरूळा",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2925,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:32:32Z",
  "surveys": [
    "98/1",
    "98/3",
    "98/4",
    "99/2",
    "99/3",
    "99/4",
    "99/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : उपजिल्हाधिकारी भूसंपादन\nआदेश क्रमांक : क्र.१९८८/उजिभूसं/शेकआ/सी आर ५८\nआदेश दिनांक : 20/08/2026\nवरील आदेशाने पुढील खातेदार यांची जमीन पाझर तलाव कुरुळा साठी कमी करण्यात येऊन कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद नांदेड यांचे नावे करण्यात आली.\nबालाजी शंकर सर्वे ९८/३ क्षेत्र १.७८ हे आर\nवैजनाथ किशन सर्वे क्र ९९/२ क्षेत्र ०.३२ हे आर\nबालाजी शंकर सर्वे ९९/३ क्षेत्र ०.४३ हे आर\nसंभाजी बापुंना पवळे सर्वे ९९/४ क्षेत्र ०.१० हे आर\nगणेश रामचंद्र सर्वे ९९/५ क्षेत्र ०.०७ हे आर\nमनोज मारोती सर्वे ९८/१ क्षेत्र ०.११ हे आर\nसीताराम संभाजी संजीव संभाजी श्रीरंग संभाजी सर्वे क्र९८/४ क्षेत्र १.८५ हे आज रोजी सात बारा संपादित असून पाझर तलाव कुरुळा या नावे आहे तो सात बारा वर कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद नांदेड या नावे नोंद घेतली.\nआदेशाने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "GATLEWAR SATISH BHANUDASRAO"
}
