{
  "village_code": "271500140203530000",
  "village_name": "कुरूळा",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2927,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:32:32Z",
  "surveys": [
    "321/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बॅंक लि. शाखा लोहा\nगहाणखत लिहुन देणार : कैलास माधव मरशिवणे रा. कुरूळा यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1878-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 321/1 क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास माधव मरशिवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार आरती कैलास मरशिवणे (खाता क्रमांक :- 1499) ,",
  "talathi": "GATLEWAR SATISH BHANUDASRAO"
}
