{
  "village_code": "271500140203530000",
  "village_name": "कुरूळा",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2929,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:23:41Z",
  "surveys": [
    "112/a",
    "113/13",
    "113/14",
    "114/2",
    "243/5/2",
    "285/2",
    "287/1",
    "287/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा अहमदपुर ता. अहमदपुर जि. लातुर\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय नागोराव श्रीरामे रा. कुरूळा यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1918-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 481572.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/a, 113/13, 113/14, 114/2, 243/5/2, 285/2, 287/1, 287/3/1 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय नागोराव श्रीरामे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 481572.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "GATLEWAR SATISH BHANUDASRAO"
}
