{
  "village_code": "271500140203530000",
  "village_name": "कुरूळा",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:23:41Z",
  "surveys": [
    "307/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nइतर नोंद - बाजूस दर्शव्लेलेया सर्वे क्रमांक मधील शेतमालक नारायण माधव पांचाळ यांनी असा अर्ज दिला कि त्यानी मौजे कुरुळा येथील त्यांच्या शेतात सर्वे क्रमांक ३०७/७ मधील ०.५२ हे आर क्षेत्रात बोअरवेल काढली असून त्याबाबत दिलेले विनंती अर्ज , शपथपत्र व पंचनामा आधारे बोअरवेल ची नोंद इतर अधिकारात घेण्यात आली.करिता नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर",
  "talathi": "GATLEWAR SATISH BHANUDASRAO"
}
