{
  "village_code": "271500140203560000",
  "village_name": "मोहीजा",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1781,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:29:39Z",
  "surveys": [
    "187",
    "197"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : HDFC, कंधार\nलिहून देणार : जयराम दामोधर कदम रा. मोहीजा यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 187 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 548000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197, 187 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक HDFC यांचेकडील पत्र क्रमांक 001 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 548000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद दिनकर वानखडे"
}
