{
  "village_code": "271500140203620000",
  "village_name": "बोळका",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:49:35Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nविहीर नोंद :-ज्ञानदेव हाणंमंत नलाबले यांनी दिनांक 09.10.2026 रोजी विनंती अर्ज दिलेवरून मौजे बोळका येथील गट क्र.168 मध्ये एक विहीर खोदली असल्याची स्थळपाहणी, ज्ञानदेव हाणंमंत नलाबले यांचे विहीर खोदल्याचे शपथपत्र,स्थळ पंचनामा करून नवीन स्वतंत्र विहीर नोंद ज्ञानदेव हाणंमंत नलाबले यांच्या नावे मौजे बोळका येथील गट क्र.168 मध्ये एक विहीर घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "GANESH JALAPPA KAPSE"
}
