{
  "village_code": "271500140203630000",
  "village_name": "नदनशिवणी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:42:41Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nसंमती पत्र :- मौजे नंदनशिवणी,ता.कंधार,जि.नांदेड येथील खातेदार कोंडीबा बाजीराव देवकत्ते यांच्या नावे असलेल्या गट क्र. 128, एकूण क्षेत्र 0 हे. 25 आर 0.05 आर पोटखराब शेतजमीन नामे मौजे नंदनशिवणी येथे वरील दर्शवल्याप्रमाणे एकत्रित कुटुंबातील वंश परंपरेने आलेली वडिलोपार्जित शेतजमीन असून त्यांनी मुलास वाटणीपत्राआधारे शेतजमीन कब्जात देऊन नामे करण्यासाठी 100 रु.च्या मुद्रांकपत्रावर (60AB202317)नोंदणीकृत नोटरी क्र.1398/2026 दि.16/10/2026 संमतीपत्र अर्ज दिल्यावरून खालील तपशिलाप्रमाणे नोंद घेण्यात आली.तसेच सदर संमतीपत्रकात कोणत्याही प्रकारचा उजर/आक्षेप आल्यास लिहून देणार व घेणार हे स्वत:जबाबदार राहतील.तसेच उपरोक्त सातबारावर राष्ट्रीयकृत बँक/खाजगी बँक/सेससो इ.बोजा असल्यास लिहून देणार व घेणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.\n1)लिहून घेणार – ज्ञानेश्वर कोंडीबा देवकत्ते यांच्या हिस्सास गट क्र.128 एकूण क्षेत्र 0 हे.25 आर 0.05 आर पोटखराब शेतजमीन दिली,\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "GANESH JALAPPA KAPSE"
}
