{
  "village_code": "271500140203630000",
  "village_name": "नदनशिवणी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 838,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:42:41Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोअर नोंद :-अर्जदार प्रभाकर बाजीराव देवकत्ते यांनी दिनांक 27/10/2026 रोजी विनंती अर्ज दिलेवरून मौजे नंदनशिवणी येथील गट क्र.138 मध्ये एक नवीन बोअर खोदली असल्याची स्थळपाहणी,प्रभाकर बाजीराव देवकत्ते यांनी दि 27/10/2026 यांचे बोअर खोदल्याचे शपथपत्र,स्थळ पंचनामा करून नवीन स्वतंत्र बोअर नोंद प्रभाकर बाजीराव देवकत्ते यांच्या नावे मौजे नंदनशिवणी येथील गट क्र.138 मध्ये घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "GANESH JALAPPA KAPSE"
}
