{
  "village_code": "271500140203650000",
  "village_name": "हाडोळी ब्रम्ह.",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1445,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:00:10Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nपंढरी विठोबा मोरे रा. हाडोळी ब्रह्मा ता.कंधार .जि.नांदेड यांनी मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती कंधार , यांचा आदेश क्रं.जाक्र/पसकं/कृषी/ डॉ. बाआंकृ स्वायो/209/2026दिनांक 12/10/2026 रोजी यांचे पत्र व विनंती अर्ज दिल्यावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत मौजे उमरगा खो येथील त्यांचे शेत गट क्र. 139 मध्ये विहिरीचे खोदकाम केले आहे. स्थळ पाहणी व पंचनामा केलेवरून त्यांचे नावे एक स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रतिभा रावसाहेब चापके"
}
