{
  "village_code": "271500140203650000",
  "village_name": "हाडोळी ब्रम्ह.",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1450,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:00:10Z",
  "surveys": [
    "172",
    "185"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखातेदार श्री बळीराम व्यंकटी केंद्रे रा. हाडोळी (ब्रह्म.)ता.कंधार येथील रहिवासी असून त्यांची मौजे हाडोळी (ब्रह्म.) ता.कंधार येथील शेत गट क्र. 185 मध्ये 0.45 हे.आर जमीन असून 150 आंबा, जांब 10, नारळ 3, शेवगा 50, अंजीर 2 फळझाडे आहेत तसेच गट क्र. 172 मध्ये क्षेत्र 0.71 हेक्टर आर असून त्यात नारळ 100, लिंबू 30 झाडे व एक बोअरवेल आहे करिता 100/रु. बॉण्ड पेपर वर शपथपत्र, स्थळ पाहणी ,पंचनामा व विनंती अर्ज वरून वरीलप्रमाणे झाडांची नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतिभा रावसाहेब चापके"
}
