{
  "village_code": "271500140203650000",
  "village_name": "हाडोळी ब्रम्ह.",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1451,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:00:10Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nखातेदार,श्री दत्ता शिवाजी भगनुरे रा. हाडोळी (ब्रह्म.)ता.कंधार येथील रहिवासी असून त्यांची मौजे हाडोळी (ब्रह्म.) ता.कंधार येथील शेत गट क्र. 75 मध्ये 0.30 हे.आर जमीन असून 250 केशर आंब्याची फळझाडे आहेत व एक विहीर आहे करिता 100/रु. बॉण्ड पेपर वर शपथपत्र, स्थळ पाहणी ,पंचनामा व विनंती अर्ज वरून वरीलप्रमाणे झाडांची नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतिभा रावसाहेब चापके"
}
