{
  "village_code": "271500140203660000",
  "village_name": "उमरगा  (खो )",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:28:17Z",
  "surveys": [
    "240"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखातेदार श्री प्रकाश बाबुराव केंद्रे रा. उमरगा खोजन ता.कंधार येथील रहिवासी असून त्यांची मौजे उमरगा खोजन.कंधार येथील शेत गट क्र. 240 मध्ये 1.59 हे.आर जमीन असून 200 आंब्याची फळझाडे आहेत.करिता 100/रु. बॉण्ड पेपर वर शपथपत्र, स्थळ पाहणी ,पंचनामा व विनंती अर्ज वरून वरीलप्रमाणे झाडांची नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतिभा रावसाहेब चापके"
}
