{
  "village_code": "271500140203670000",
  "village_name": "भेंडेवाडी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 601,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:28:24Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे.भेंडेवाडी येथील शेतकरी संतोष चुडाजी जायभाये यांचा गट क्र.90 मध्ये एकुण क्षेत्रफळ 0.46 आर अशी शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे.त्यांनी दिलेल्या अर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अश्विनी दिगंबर शिेंदे"
}
