{
  "village_code": "271500140203680001",
  "village_name": "दिग्रस खु",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1569,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:28:13Z",
  "surveys": [
    "16/22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-479\nआदेश दिनांक : 02/11/2026\nवाचा 1. मा.तहसीलदार साहेब कंधार यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-479 दिनांक : 2/11/2026.\nलिहून देणार/घेणार – चंदर रामजी राठोड, वामन रामजी राठोड यांचे समाईक शेत जमीन मौजे दिग्रस खु ता. कंधार येथील शेत गट नंबर/ भुमापक क्रमांक 16/22 मधील क्षेत्र 2 हे. 00 आर पो.ख. 0.00 आर, जमिन 1. चंदर रामजी राठोड यास 01 हे.00 आर 2. वामन रामजी राठोड यास 01 हे. 00 आर जमीन वाटप करण्यात आली आहे. मा.तहसिलदार साहेब कंधार यांचे आदेशाची नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "RAHUL RADHAKISHAN BURREWAR"
}
